शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

मोबाइलमध्ये तरुणीचे चित्रण करणारा गजाआड

By admin | Updated: October 15, 2015 01:36 IST

ठाण्यातील कोपरी भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचे मोबाइलमध्ये चित्रण करणाऱ्या एका खाजगी गुप्तहेरास कोपरी पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली

ठाणे : ठाण्यातील कोपरी भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचे मोबाइलमध्ये चित्रण करणाऱ्या एका खाजगी गुप्तहेरास कोपरी पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एक अनोळखी व्यक्ती काही दिवसांपासून सतत पाठलाग करीत असल्याचे या तरुणीच्या निदर्शनास आले होते. रविवारी ती ठाण्यातील एका मॉलमध्ये गेली असता ही अनोळखी व्यक्ती तिचे मोबाइलमध्ये चित्रण करीत असल्याचे तिने पाहिले. यामुळे तिने तत्काळ कोपरी पोलीस स्टेशन गाठून या घटनेची तक्र ार नोंदवली. पोलिसांनी लगेचच आपल्या तापसाची चक्रे फिरवून पाठलाग करणाऱ्या त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो एक खाजगी गुप्तहेर असल्याची माहिती समोर आली. ऋषिकेश भालेराव असे त्याचे नाव असून तो कल्याण येथील राहणारा आहे. तो या तरु णीचा पाठलाग का व कोणाच्या संगण्यावरून करत होता, याचा तपास सुरू असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.