शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा प्रभागनिहाय वचननामा

By admin | Updated: February 16, 2017 01:50 IST

शहर मनसेने प्रभागनिहाय वचननामा प्रसिद्ध करून ‘स्वच्छ, सुंदर व समस्यामुक्त शहरा’ची हाक दिली आहे.

उल्हासनगर : शहर मनसेने प्रभागनिहाय वचननामा प्रसिद्ध करून ‘स्वच्छ, सुंदर व समस्यामुक्त शहरा’ची हाक दिली आहे. मनसेचे राजू पाटील, काका मांडले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा वचननामा प्रसिद्ध केला असून प्रभागातील विविध समस्या सोडवण्यास त्यात प्राध्यान्य दिले आहे. सत्ता मिळवण्यासाठी मनसे सक्रिय झाली असून त्यांनी या वचननाम्यात मुबलक पाणी, चकाचक रस्ते, मुलांसाठी अद्ययावत गार्डन, क्रीडासंकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, युवकांना एमपीएससी व यूपीएससी अभ्यासक्रम प्रशिक्षण, कचरामुक्त शहर, डम्पिंग ग्राउंड आदी आश्वासने दिली आहेत. पालिकेवर शिवसेना-भाजपा, साई-रिपाइंची दशकापासून सत्ता असून एकही योजना पूर्ण न झाल्याचा मनसेचा आरोप आहे.शहराला उल्हासित करण्यासाठी मनसेने शहरासाठी वचननामा न काढता प्रभागनिहाय वचननामा प्रसिद्ध केला. यामुळे प्रभागांतील समस्या नागरिकांसमोर मांडणे सोपे होणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. मनसेने एकूण २२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. (प्रतिनिधी)