शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षण उधळणारे मनसैनिक कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 04:53 IST

सोमवारी दिवानजीक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी आठ पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी ठाणे न्यालयाने त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठाणे : सोमवारी दिवानजीक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी आठ पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी ठाणे न्यालयाने त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे असा गुन्हा त्यांच्यावर शीळ-डायघर पोलिसांनी दाखल केला आहे.या कार्यकर्त्यांमध्ये ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले, कुशाल पाटील, उपविभाग अध्यक्ष शरद पाटील यांचा समावेश आहे. मंगळवारी शीळफाटा दत्त मंदिरात मनसे पदाधिकारी आणि शीळ व पडले गावातील बैठकीत शेतकºयांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यानंतर संबंधित अधिकाºयांना भेटून जोपर्यंत विरोध आहे तोपर्यंत सर्व्हे थांबवावे असे निवेदन अधिकाºयांना देण्यास सर्व्हे सुरू असलेल्या ठिकाणी जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

टॅग्स :MNSमनसेBullet Trainबुलेट ट्रेन