शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उल्हासनगरात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:52 IST

पालिका मुख्यालयात गुरुवारी दुपारी मनसे पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली. या प्रकाराने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या महिन्यात राज यांनी पदाधिकाºयांना दिलेला कानमंत्र विसरल्याची टीका होत आहे.

उल्हासनगर : पालिका मुख्यालयात गुरुवारी दुपारी मनसे पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली. या प्रकाराने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या महिन्यात राज यांनी पदाधिकाºयांना दिलेला कानमंत्र विसरल्याची टीका होत आहे.गुरुवारी दुपारी माजी शहराध्यक्ष व उपजिल्हाध्यक्ष संजय घुगे व पक्ष पदाधिकारी सचिन बेंडके कार्यकर्त्यांसह समोरासमोर त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी पक्षातील वाद चव्हाट्यावर आला नसल्याचे स्पष्ट केले. परस्परांतील मतभेदांमुळे दोन्ही पदाधिकाºयांच्या कार्यकर्त्यांत वाद झाल्याचे सांगितले.उल्हासनगरात मनसे विरोधी पक्षाची भूमिका वठवत असताना पक्ष पदाधिकाºयांमधील वाद चव्हाट्यावर आला. गेल्या महिन्यात पक्षबांधणीसाठी राज यांनी उल्हासनगरमध्ये जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. तसेच जुनी पक्ष कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. बंडू देशमुख यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडली असून इतर पक्ष पदाधिकाºयांची घोषणा ठाकरे यांनी केली. मात्र, जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना डावलले गेले, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. राज यांच्या आगमनादरम्यान पक्षातील असंतोष बाहेर पडल्याने नवीन नियुक्त्यांची घोषणा करावी लागली.