शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पहिली महिला महाराष्ट्र केसरी उपविजेती वैष्णवी पाटील हिला मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली चांदीची गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 22:05 IST

Kalyan: राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटील ही उपविजेती ठरली. तिच्या या उत्तुंग भरारीबद्दल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रविवारी वैष्णवीची तिच्या मांगरूळ गावी घरी भेट घेत तिला चांदीची गदा भेट म्हणून दिली आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटील ही उपविजेती ठरली. तिच्या या उत्तुंग भरारीबद्दल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रविवारी वैष्णवीची तिच्या मांगरूळ गावी घरी भेट घेत तिला चांदीची गदा भेट म्हणून दिली आहे.

राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच सांगली इथं पार पडली. या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावात राहणारी कुस्तीपटू वैष्णवी दिलीप  पाटील हिने अंतिम फेरीत धडक मारली, ज्यात तिला उपविजेतेपद मिळालं आहे. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच रविवारी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी वैष्णवीची भेट घेत तिचं कौतुक केलं आणि मानाचा फेटा बांधून चांदीची गदा भेट म्हणून दिली.

वैष्णवीवर सध्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.ठाणे जिल्हा आणि अंबरनाथ तालुक्याचे नाव राज्याच्या पहिल्या महिला कुस्ती स्पर्धेत वैष्णवीने प्रवेश करून ठाणे जिल्हा आणि श्री मलंगगड भागाचा नाव रोशन केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी तिचे कौतुक केले आहे.यावेळी मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, अंबरनाथ मनसे तालुका अध्यक्ष नकुल पावशे,तालुका सचिव अंबाजी भाग्यवंत यांसह ग्रामस्थ व वैष्णवीचे प्रशिक्षक देखील उपस्थित होते. 

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटील