शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा उठाव होता की ठराव, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा सवाल

By अजित मांडके | Updated: October 6, 2022 18:27 IST

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ठाणे :

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात बोलण्याच्या ओघात शब्द निघाले असतील. परंतु प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रि या ऐकली तर त्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झाले. मात्र  मुख्यमंत्र्यांची ही दीड वर्षापासून प्लॅनिंग होती का? की हा उठाव होता की ठराव होता? असा सवाल उपस्थित केला आहे.

दसरा मेळाव्याची दोन्ही भाषणो आम्ही बघितली, परंतु त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, परंतु गर्दी आणि दर्दी नागरीक हे राज ठाकरे यांच्या पाडव्याच्या मेळाव्यातच दिसतात. राज ठाकरे यांच्याकडे ती ताकद असल्याचेही ते म्हणाले.  सेनेचे जे दोन गट झालेले आहेत, त्यामुळे जे वातावरण तयार झाले किंवा राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यामुळे मराठी माणूसच कुठेतरी गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अशा लोकांना एकत्न आणण्याची ताकद फक्त राज ठाकरे यांच्याकडे आहे. राज ठाकरे यांच्याकडे अभ्यास आणि विचार आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात या चांगल्या गोष्टी नाहीकाही लोक इव्हेंट साजरे करतात, काही लोक डोके मोजून मतदान करतात काही लोक खोके मोजून मतदान करतात. त्यामुळे लोकांनी यातून आता काहीतरी शिकले पाहिजे. मात्र राज्याच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नसल्याचे ते म्हणाले. एक मराठी माणूस म्हणून मला हे न पटणारे आहे.दिवा भागात पुलाचे काम सुरू असल्याने तेथील काही लोक बाधित होत असल्याने तसेच पुलाच्या उतरण्याच्या दिशेला कुठलीही जोड (कनेटीव्हीटी) दिसत नाही. या संदर्भात गुरुवारी पाटील हे महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व शहर विभागातील अधिका:यांची भेट घेतली.  अधिका:यांना जर मुक्त हस्ते काम करण्याची संधी दिली तर अधिकारी काम करतात. परंतु जिथे मत मिळतात तेथेच कामे करा असे सांगितले गेले तर शहराची अवस्था वाईट होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नवीन आयुक्तांनी अधिका:यांना मुक्त हस्तपणो काम करण्याची संधी दिली तर ठाणो देखील नवीमुंबईसारखे चांगले होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील