शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजप वाद सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 00:26 IST

आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मनसे - भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे.

ठाणे : आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मनसे - भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे. एका मराठी शेतकऱ्याला विरोध करणारा भाजप हा त्याच ठिकाणी फुटपाथवर असलेल्या परप्रांतीय आंबे विक्रेत्याला विरोध का करीत नाही, असा सवाल मनसेने रविवारी फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओद्वारे केला आहे.आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजपमध्ये गुरूवारी जोरदार हाणामारी झाली आणि त्यानंतर सोशल मीडियावर या वादाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली. मनसे - भाजपचे कार्यकर्ते फेसबुकवर एकमेकांना शिवीगाळ देण्यापर्यंत उतरले आहेत. रस्त्यावरचा वाद हा आता सोशल मीडियावरही गाजत आहे. यातच रविवारी ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपविरोधात फेसबुकवर एक लाईव्ह व्हिडीओ टाकला आहे.मराठी शेतक-याचा आंब्याचा स्टॉल भाजपचे नगरसेवक हटवितात, तिथूनच दोन मिनिटांच्या अंतरावर असलेला परप्रांतीय आंबे विक्रेत्याचा स्टॉल भाजपला दिसत नाही का, असा सवाल जाधव यांनी केला आहे.मराठी शेतकºयास त्रासअनेक दिवसांपासून परप्रांतिय विक्रेता आंबे विकत आहे. परंतू मराठी शेतकरी आंब्याची विक्री करीत असेल, तर त्याला भाजपचे नगरसेवक त्रास देतात. फुटपाथ मोकळा हवा असेल, तर त्या परप्रांतीय विक्रेत्यालाही हटवा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणे