शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आ. किसन कथोरेंकडून विधवा महिलांच्या मुलींचं कन्यादान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 20:38 IST

कथोरेंच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद

टिटवाळा : आमदार किसन कथोरेंनी मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील विधवा महिलांच्या 71 मुलींचं कन्यादान केलंय. किसन कथोरे आणि त्यांच्या पत्नी कमल कथोरेंनी गेल्या वर्षीपासून विधवा महिलांच्या मुलींचं कन्यादन करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी त्यांनी 127 मुलींचं कन्यादान केलं होतं. वडिलांचं छत्र हरवलेल्या हरवलेल्या मुलींना मदत व्हावी, यासाठी कथोरेंकडून हा उपक्रम राबवला जातो. कथोरे यांनी सुरु केलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. यावेळी या उपक्रमांतर्गत मौजे बलेणी कल्याण येथील आई वडिल नसलेल्या एका दिव्यांग मुलीचंही कन्यादान करण्यात आलं. उपक्रमाला वाढता प्रतिसाद दरवर्षी मला शंभरपेक्षा जास्त जावई मिळत असल्याचं कथोरे यांनी सांगितलं. याशिवाय वडिलांचा आधार नसलेल्या मुलीला यामुळे सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचंही ते म्हणाले. या योजनेमुळे मोठा आधार मिळत असल्याची भावना अनेक नवविवाहित वधूंनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणे