शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पत्रकार असल्याचे धमकावून कथित पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 21:09 IST

कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे.

 मीरारोड - कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे.एका युट्युब चॅनल मध्ये पत्रकारिता करत असलेला शैलेश गणपत पटेल (३५) रा. रॉयल कॉम्पलेक्स, जयभवानी लेन, मालाड हा नया नगर मध्ये राहणारया आपल्या सहकारी कर्मचा-याच्या घरी आला होता. त्यावेळी आयुब इब्राहिम शेख (४४) रा. सनराईज अपार्टमेंट, नया नगरयाने पटेल याला फोन करुन खाली बोलावले. पटेल खाली गेला असता त्याला अयुब याने आपण अधिकारी असून तुझे पत्रकारितेचे ओळखपत्र तपासायचे आहे असे सांगीतले. पटेलने ओळखपत्र दाखवले असता मुदत संपली असुन तो बोगस पत्रकार असल्याचे त्याला सांगत शम्स मस्जिद जवळील कार्यालयात नेले.पटेल याने मदतीसाठी आपले परिचित पंकज विजय बेदी (३७) रा. राज एक्जोटिक्स, हाटकेश व राजेश ुहरिप्रसाद पांडे (३७) रा. लक्ष्मी नगर, मालाड या दोघा कथीत पत्रकारांना फोन करुन बोलावुन घेतले.पंकज हा जनता समाचार युट्युब चॅनल व साप्ताहिकचा पत्रकार असल्याचे सांगतो. तर पांडे देखील असाच कथीत पत्रकार आहे.बेदी व पांडे दोघे आल्यावर आयुब याने पटेल हा बोगस पत्रकार असुन कारवाई करायची नसेल तर एक लाख रुपयांची खंडणी मागीतली. अखेर २० हजार रुपयात मांडवली झाली. पांडे याने साळसुदपणाचा आव आणत मी माझी सोन्याची चैन, अंगठी गहाण ठेऊन पैसे आणुन देतो सांगीतले. व पांडेनेच २० हजार रुपये आणुन दिल्या नंतर पटेलची सुटका झाली. दुसरया दिवशी पटेल याने पांडेला २० हजार व ३ हजार व्याज मिळुन २३ हजार रुपये दिले.परंतु त्याला अयुब, पांडे व बेदी यांचे संगनमत असल्याचा संशय आला. अअखेर नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. अयुब, पांडे व बेदी या तीघांना अटक केली असुन त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Journalistपत्रकारMediaमाध्यमेCrimeगुन्हाmira roadमीरा रोड