शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: काशीमीराच्या बार मध्ये मेमसाबचे अश्लील नृत्य 

By धीरज परब | Updated: March 1, 2023 22:29 IST

Mira Road: काशीमीराच्या पेणकरपाडा भागात असलेल्या मेमसाब ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिला गायिकांच्या नावाखाली बारबाला अश्लील नाच करत असल्या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोड - काशीमीराच्या पेणकरपाडा भागात असलेल्या मेमसाब ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिला गायिकांच्या नावाखाली बारबाला अश्लील नाच करत असल्या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

सदर बार मध्ये महिला गायिकांच्या आड बारबाला ह्यांना अश्लील नाच करायला लावला जातो अशी माहिती अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना मिळाली . त्या बाबतची चित्रफीत त्यांना मिळाल्यावर अहिरराव यांनी  उमेश पाटील, विजय निलंगे, केशव शिंदे, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे, सोनाली मोरे अश्या पोलीस पथकासह बार वर धाड टाकली.

हिंदी गाणी व वाद्याच्या तालावर  बारबाला अश्लिल नृत्य करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बारचे  कर्मचारी हे  त्या बारबालांना अश्लिल नृत्य करण्यास भाग पाडुन प्रोत्साहित करीत असताना सापडले . या प्रकरणी रोख रक्कम व चित्रीकरण केलेली क्लीप जप्त करून बारचा मालक, चालक, व्यवस्थापक,   पुरुष गायक , वादक व वेटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी