शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

By धीरज परब | Updated: June 1, 2024 19:08 IST

Mira Road: मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी मतदानाच्या दिवशी एका महिला कार्यकर्तीला अश्लील,  अर्वाच्य शिवीगाळ आणि अपशब्द बोलल्या प्रकरणी शुक्रवार ३१ मे रोजी उत्तन सागरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी मतदानाच्या दिवशी एका महिला कार्यकर्तीला अश्लील,  अर्वाच्य शिवीगाळ आणि अपशब्द बोलल्या प्रकरणी शुक्रवार ३१ मे रोजी उत्तन सागरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदरच्या उत्तन -  पालखाडी भागात राहणाऱ्या महिला कार्यकर्त्या फ्रिडा मोरायस ह्या २० मे रोजी लोकसभा निवडणुक मतदान दिवशी उत्तन लाईट हाऊस  भागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्यासाठी काम करत होत्या. 

त्यावेळी मेंडोंसा हे तेथे आले आणि फ्रिडा यांना रागाने न्याहाळले. टेबलावर बसलेल्या मुलांना धमकावत धनुष्यबाण ला मतदान करण्यास सांगायचे असे म्हणाले. फ्रिडा यांनी मोबाईल मधून व्हिडीओ शूटिंग सुरू केले असता त्यांच्या अंगावर धावून जात अश्लील , अर्वाच्य शिवीगाळ केली. अश्लील शेरेबाजी करत अपशब्द वापरले. अशी फिर्याद  फ्रिडा यांनी ३१ मे रोजी दिल्या नंतर उत्तन सागरी पोलिस ठाण्यात माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा विरुद्ध विनयभंग सह अन्य कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ह्या आधी देखील मेंडोंसा व फ्रिडा मोरायस यांच्यात धुसफूस होत होती. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे