शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर पालिका परिवहन आणि महिला बालकल्याण समिती भाजपाकडेच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 18:21 IST

mira-bhayandar : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालयात निवडणूक पार पडली.

ठळक मुद्देमहिला व बालकल्याण समितीमध्ये भाजपाच्या सभापती पदाच्या उमेदवार वंदना पाटील यांना १० तर शिवसेनेच्या तारा घरत यांना ५ मते मिळाली.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन समिती सभापती आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपाने सहज विजय मिळवला. 

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालयात निवडणूक पार पडली. परिवहन समिती सभापती पदासाठी भाजपाचे दिलीप जैन यांना ९ तर शिवसेनेच्या राजेश म्हात्रे यांना केवळ २ मते मिळाली. जैन यांनी म्हात्रेंचा प्रभाव केला. सेनेचे शिवशंकर तिवारी व काँग्रेसचे राजकुमार मिश्रा गैरहजर होते . 

महिला व बालकल्याण समितीमध्ये भाजपाच्या सभापती पदाच्या उमेदवार वंदना पाटील यांना १० तर शिवसेनेच्या तारा घरत यांना ५ मते मिळाली. उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता भोईर यांना १० तर काँग्रेसच्या  मर्लिन डिसा यांना ५ मते पडली. वंदना व सुनीता यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी तारा व मर्लिन यांचा सहज पराभव केला . 

पती पाठोपाठ पत्नीला देखील सभापती पद वर्षभरा पूर्वी भाजपाने परिवहन समिती सभापती पद मंगेश पाटील यांना दिले होते . मंगेश यांची सभापती पदाची मुदत संपली असताना आता त्यांच्या पत्नी नगरसेविका वंदना पाटील यांना महिला बालकल्याण समिती सभापती पद दिले आहे . वंदना यांना दोन वर्ष स्थायी समिती सदस्य पद सुद्धा देण्यात आले आहे . त्यातच पतीला परिवहन सभापती पद आणि पाठोपाठ पत्नी वंदना यांना महिला बालकल्याण सभापती पद देण्यात आल्याने एकाच घरात  पदांची किती खैरात देणार असा सवाल भाजपातूनच विचारला जात आहे .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर