शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर महापालिका : बेकायदा बांधकामांवरून आयुक्त लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:14 IST

मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासह विविध ६ मुद्यांवर थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांना लक्ष्य केले.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासह विविध ६ मुद्यांवर थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांना लक्ष्य केले. बेकायदा बांधकामप्रकरणी आयुक्तांसह संबंधित अधिकाºयांनी २५ ते ३० कोटी जमवल्याचा आरोप करत कारवाई होत नसल्याने सोमवारपासून पालिका कार्यालयात भाजपाचे आमदार, नगरसेवक उपस्थित राहणार नाहीत. कोणतीही सभा होणार नाही, असा इशारा दिला. महापौरांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलवली होती. महापौरांनी आयुक्त हे मनमानी करतात. बेकायदा बांधकामांवर तक्रारी करूनही कारवाई करत नाहीत. भ्रष्ट अधिकाºयांना पाठीशी घालतात. कार्यालयात असूनही आयुक्त महासभेत, आढावा बैठकीत येत नाहीत, असे मुद्दे उपस्थित केले. बीएसयूपी योजनेतील बाधितांना वर्षभरापासून भाड्याची रक्कम मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही भाडे दिलेले नाही.तक्रारी करूनही कारवाई होत नाही. आम्ही सहा महिन्यांपासून सांगत आहोत, असे आमदार मेहता म्हणाले. प्रभाग ६ मध्ये बेकायदा बांधकामे होत असून यातून सुमारे २५ ते ३० कोटींचा भ्रष्टाचार प्रभाग अधिकारी अविनाश जाधवांपासून थेट आयुक्तांपर्यंत झाल्याचा आरोप त्यांनी केला. आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे, असे ते म्हणाले. जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी किरण राठोड यांना शिवीगाळ केली, पण अजून आयुक्तांनी जाधवांवर कारवाई केलेली नाही. आयुक्तांची ही मस्ती सहन करणार नाही, असा इशारा मेहतांनी दिला.महापौर व आमदारांनी आॅर्केस्ट्रा बार-लॉज तसेच बेकायदा फेरीवाले, पार्किंगविरोधात ठोस कारवाई पालिकेकडून होत नसतानाही याप्रकरणी मूग गिळून गप्प आहेत. त्यांच्या तक्रारीत कुठेही या समस्यांचा उल्लेख नव्हता.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक