शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बागेश्वर महाराज यांच्या कथेसाठी लाखोचा जनसागर लोटला!

By पंकज पाटील | Updated: May 7, 2023 21:24 IST

शिवमंदिरच्या परिसरात या भगव्या सोहळ्याचा आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जयत तयारी देखील करण्यात आली होती.

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांच्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक अंबरनाथ नगरीमध्ये आले होते. हनुमान चालिसावर त्यांनी कथा सादर केली. आदल्या दिवशी रात्रीपासून शिव मंदिराच्या परिसरात जागा अडवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. दरम्यान, सात मे ते नऊ मे या कालावधीत ईश्वर महाराज यांच्या कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शिवमंदिरच्या परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जयत तयारी देखील करण्यात आली होती. लाखोच्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी येणार असल्याने त्या ठिकाणी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्याच दिवशी लाखोच्या संख्येने भाविक शिव मंदिराच्या प्रांगणात उपस्थित होते. बागेश्वर महाराज यांची एक झलक पाहण्यासाठी भाविक आतुर झाले होते. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शिवमंदिराकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. 

महाराजांना नोटीस बागेश्वर महाराज यांना पोलिसांनी नोटीस बजावली. महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अपमान होणार नाही, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, चमत्कारांचे दावे होणार नाहीत, दोन धर्मात तेढ निर्माण होणार नाही, अंधश्रद्धेचा प्रसार होणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेण्याची सूचना नोटीसमध्ये करण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणे