शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत विकास कामाबाबत बैठक; राष्ट्रवादी-शिवसेना आमने-सामने

By सदानंद नाईक | Updated: August 31, 2023 17:14 IST

भाटिया चौकातील अर्धवट रस्त्याच्या कामावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री आमने-सामने येऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहे.

उल्हासनगर : भाटिया चौकातील अर्धवट रस्त्याच्या कामावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री आमने-सामने येऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहे. शहर पूर्वेतील विकास कामाबाबत आमदार किणीकर यांनी आयुक्त अजित शेख यांच्या सोबत बैठक घेतली आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, भाटिया चौक ते गाऊन मार्केट रस्त्याच्या अर्धवट कामाची पाहणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण यांच्यासह पाहणी करून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नगरसेवक भारत गंगोत्री यांच्यावर टीकास्त्र सोडले. आमदार किणीकर यांची टीका जिव्हारी लागल्याने, गंगोत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार एकाच रस्त्याला टार्गेट करीत असल्याचे सांगितले. मात्र गेल्या एका वर्षात कोट्यवधी शहर विकास कामाला मंजुरी मिळाली. मात्र त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्याबाबत मुंग गिळून बसल्याची टीका गंगोत्री यांनी आमदार किणीकर यांच्यावर केली.

 शहरातील दसरा मैदानातील क्रीडा संकुलाचे काम किती वर्षांपासून सुरू आहे, व्हिटीसी मैदानातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचे काम, डम्पिंग ग्राऊंड शेजारील प्लॉट नं-३११ जवळील १० कोटीच्या निधीतील रस्त्याला मुहूर्त नाही. असे अनेक प्रश्न गंगोत्री यांनी उपस्थित केले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किणीकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री हे आमनेसामने उभे ठाकल्याने, विकास कामाची स्थिती नागरिकांना मिळाली आहे.

आयुक्ताकडे बैठक शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्यांनी विकास कामाबाबत आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत गुरवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी भाटिया चौक अर्धवट रस्त्याच्या विषयावर खडाजंगी झाल्याचे समजते. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना