शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे चिमुरड्याची अर्ध्या तासात झाली पालकांसोबत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 06:15 IST

सोशल मीडियामुळे तीन वर्षांचा चिमुरडा आणि त्याच्या पालकांची अर्ध्या तासात भेट झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी मुंब्य्रात घडली.

- कुमार बडदेमुंब्रा : सोशल मीडियामुळे तीन वर्षांचा चिमुरडा आणि त्याच्या पालकांची अर्ध्या तासात भेट झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी मुंब्य्रात घडली.येथील डोंगरेचाळीत राहत असलेल्या झयान सय्यद या तीन वर्षांच्या मुलाचे वडील शुक्रवारी चाळीतील प्रवेशद्वाराजवळ एका दुकानमालकाशी बोलत उभे होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून मुलगा लहान गेटमधून बाहेर पडला आणि चालत मुख्य रस्त्याजवळ आला. तेथे कावऱ्याबावºया नजरेने तो फिरत असल्यामुळे पादचाºयांनी त्याची विचारपूस केली. परंतु, तो त्याच्या पालकांची तसेच घराची व्यवस्थित माहिती देत नसल्यामुळे तो हरवला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून काही जागृत नागरिकांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्याच्या पालकांचा जलद तपास लागावा, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी त्याचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे तो पोलीस ठाण्यात सुरक्षित असल्याची माहिती त्याचा फोटो सोशल मीडियावर बघणाºयांनी त्याच्या पालकांना दिली. त्याच्या वडिलांनी त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओळख पटवून त्याला ताब्यात घेऊन त्यांनी पासलकर यांचे आभार मानले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया