शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरची जनता विकास कामांना देणार साथ - राजन विचारे

By धीरज परब | Updated: May 12, 2024 18:59 IST

महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत विचारे यांनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आल्याचे युवासेनेचे पवन घरत यांनी सांगितले. 

मीरारोड- मीरा भाईंदरमध्ये गेल्या १० वर्षात खासदार म्हणून केलेल्या कामांची जनतेला कल्पना आहे. येथील जागरूक जनता यावेळी देखील आपली साथ देईल असे उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचार फेरी दरम्यान सांगितले. 

शनिवारी विचारे यांच्या प्रचाराची रॅली सकाळी मीरारोडच्या कनकीया येथून निघून इंद्रलोक , भाईंदर पूर्व , भाईंदर पश्चिम , मुर्धा ते उत्तन , मीरारोड येथून  रात्री पेणकरपाडा येथे समाप्त झाली.  

ह्या प्रचार फेरीत काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन , भाजपाचे माजी जिहाध्यक्ष ओमप्रकाश गाडोदिया , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत , उद्धव सेनेचे प्रकाश जैन , माजी नगरसेवक लक्ष्मण जंगम ,  दिनेश नलावडे , प्रवीण पाटील  , शर्मिला बगाजी , तारा घरांत , मच्छीमार नेते  लिओ कोलासो व बर्नड  डिमेलो आदी शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी पवार गट , आम आदमी पार्टी चे पदाधिकारी - कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

यावेळी मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि आधुनिकीकरण , वरसावे उड्डाणपूल , सूर्या पाणी योजना , मेट्रो आदी प्रमुख विकास कामांसह अन्य अनेक विकास कामे गेली १० वर्षात करून घेतल्याचे राजन विचारे म्हणाले . महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत विचारे यांनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आल्याचे युवासेनेचे पवन घरत यांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरrajan vichareराजन विचारे