शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

मीरा-भार्इंदरच्या स्केटिंगपटूंची ‘गिनीज’मध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:49 IST

मीरा-भार्इंदरमधील १२ स्केटिंगपटूंनी बेळगाव येथे आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या कुकिज डंकिंग रिले प्रकारात सलग २६ तास स्केटिंग करून जागतिक विक्रम केला

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील १२ स्केटिंगपटूंनी बेळगाव येथे आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या कुकिज डंकिंग रिले प्रकारात सलग २६ तास स्केटिंग करून जागतिक विक्रम केला. त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याने त्या स्केटिंगपटूंचा आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.बेळगाव येथे जून २०१७ मध्ये झालेल्या स्केटिंगच्या ह्युमन चेन प्रकारात अमन राऊत, प्रथम ओस्तवाल, भव्य सोनी, क्रिश मायावंशी, सावित बंगेरा, विजय चापवाले या सहा स्थानिक स्केटिंगपटूंनी सलग ५१ तास स्केटिंग करून जागतिक विक्रमाची नोंद केली होती. त्याची नोंदही गिनीज बुकमध्ये झाल्यानंतर जागतिक विक्रमाची ही दुसरी वेळ आहे. यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.बेळगाव येथे जागतिक स्तरावरील कुकिज डंकिंग रिले स्केटिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ स्केटिंगपटूंची निवड झाली होती. त्यात ईशान सावंत, अनुशा कटारिया, जस त्रिवेदी, जान्हवी सोनावणे, दृष्टी जोशी, प्रहश पाठक, जेझेल फर्नांडिस, शॉन विजी, यशवर्धन जैन, गौरव सिंह, युग झुनझुनवाला व अद्वैत पिल्ले यांचा समावेश होता. या १२ जणांच्या चमूने लाँगेस्ट बिस्कीट प्रकारात सलग २६ तास स्केटिंग केले. भारतातून एकूण ३९५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.