शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरच्या महापौरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:32 IST

भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची भावजय व मीरा- भार्इंदर महापौर डिम्पल मेहता यांचे जातप्रमाणपत्र मुंबई शहर जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मीरा रोड : भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची भावजय व मीरा- भार्इंदर महापौर डिम्पल मेहता यांचे जातप्रमाणपत्र मुंबई शहर जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तक्रारदाराने कायम निवासाचा पुरावा नसणे तसेच व्यवसायानिमित्त महापौरांचे वाडवडील आले असल्याने त्यांना राज्याचे मूळ निवासी मानता येत नसल्याच्या हरकती समितीने ग्राह्य धरल्या नाहीत. दरम्यान, समितीच्या निर्णयास उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असताना पालिका निवडणुकीत डिम्पल मेहता या खुल्या प्रवर्गातून भाजपाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. आमदार मेहता यांचा लहान भाऊ विनोदची पत्नी असलेल्या डिम्पल यांना महापौरपद देण्यात आले. महापौरपदी बसल्यानंतर डिम्पल यांच्या दरजी या जातीच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समितीकडून करण्यात आली. जिद्दी मराठा संस्थेचे प्रदीप जंगम यांनी डिम्पल यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेवर तक्रार करून आव्हान दिले होते.सुनावणीवेळी महापौरांच्या वकिलाने जंगम यांच्यावरच ब्लॅकमेलर असल्याचा लेखी आरोप केला होता. तर, कार्यालयाच्या आवारातच महापौरांचे पती विनोद व साथीदार नितीन पांडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जंगम यांनी विनोदसह पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.