शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ सजली अन झगमगली!, खरेदीचा उदंड उत्साह : भेटवस्तू-कंदिलांची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:40 IST

वसुबारस सुरू झाली आणि दिवाळीने आपल्या उत्साहाची, आनंदाची झालर साºया वातावरणावर पसरली. नोटाबंदी, महागाईमुळे सणांवर परिणाम होणार, असे भाकीत केले जात

- प्रज्ञा म्हात्रे, ठाणेवसुबारस सुरू झाली आणि दिवाळीने आपल्या उत्साहाची, आनंदाची झालर साºया वातावरणावर पसरली. नोटाबंदी, महागाईमुळे सणांवर परिणाम होणार, असे भाकीत केले जात होते. पण ऋण काढून सण साजरे करण्याची आपली परंपरा पाहता सहामाही परीक्षा संपल्यावर आणि पगार, बोनस हाती पडल्यावर अपेक्षेप्रमाणे बाजारपेठांत गर्दी झाली. चमचमत्या दिव्यांची रोषणाई, आॅफर्सची लयलूट, नाविन्यपूर्ण वस्तुची भाऊगर्दी यामुळे बाजारपेठा सज्ज आहेत.यंदा दिवाळीच्या खरेदीला पाऊस सोबत करत असल्याने खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. संध्याकाळी पडणारा पाऊस पाहता खरेदीसाठी दुपारी गर्दी होते आहे. पावसामुळे ग्राहकांच्या आनंदावर विरजण आणि व्यापाºयांच्या चेहºयावर चिंता दिसते आहे.उटणे, आकाशकंदील, रांगोळ्या, कपडे, पणत्या यांनी तर बाजार अधिक फुलला. वेळ मिळेल तसे लोक खरेदीसाठी बाहेर पडू लागले. हळूहळू सुरू झालेली खरेदी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. गर्दीने बाजारातील रस्ते ओसंडून वाहात आहेत. खरेदीत काही राहिले तर नाही ना, याचीही शहानिशा लोक करत आहेत. वारंवार साहित्याची यादी तपासली जात आहे. चैतन्याचे वातावरण बाजारात पाहायला मिळत आहे. खरेदीचा उत्साह प्रत्येकाच्या चेहºयावर दिसतो आहे. या सणाच्या निमित्ताने चांगला रोजगार मिळत असल्याने रस्त्यारस्त्यांवर छोटेछोटे विक्रेतेही मिळेल तशी जागा अडवून बसले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेdiwaliदिवाळी