शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

ठाणे जिल्ह्यातील खासदारांसह ६६ सदस्याना ४९७७५ मतदारांनी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:04 IST

ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघात ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले आहे. यातील ४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. यासाठी या मतदारांना नोटा बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला

ठळक मुद्दे३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदानखासदारांसह ६६ सदस्याना ४९७७५ मतदारांनी नाकारले

ठाणे: जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघात ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले आहे. यातील ४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. यासाठी या मतदारांना नोटा बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.या तिन्ही मतदार संघापैकी ठाणेलोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना ११ लाख ७० हजार ९७० मतदारांनी मतदान केले आहेत. यातील २० हजार ४२५ मतदारांना विद्यमान खासदारांसह २३ उमेदवार नापसंत आहेत. यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावता नोटा बटन दाबून या उमेदवारांना नाकारले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदारांसह २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना आठ लाख ९० हजार ६९२ मतदारांनी मतदान केले आहे. पण यातील १३ हजार १२ मतदारांनी विद्यमान विजयी खासदारालाही नाकारत या २८ उमेदवारांपैकी एकाला ही पसंत केले नाही. यामुळे त्यांनी नोटाचा वापर करून या उमेदवाराना नाकारले आहे. तर भिवंडी लोकसभेतील १५ प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही १६ हजार ३३७ मतदारांना नाकारले आहेत. यासाठी त्यांनी नोटा बटन दाबून नापसंती दर्शवत मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात तसे दहा लाख पाच हजार पेक्षा अधिक मतदान झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेlok sabhaलोकसभाthane-pcठाणे