शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आधीच विवाहित असताना तरूणीस गर्भार ठेवणाऱ्या व तिचे अपहरण करून पैसे मागणाऱ्यास अटक 

By धीरज परब | Updated: July 14, 2023 19:59 IST

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी आरोपीस सहा तासात अटक करून पीडितेचे सुटका केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - स्वतः विवाहित व मुलं असताना २० वर्षीय तरुणीशी मैत्री करून बलात्कार करत गरोदर केले. लग्न झाले असल्याचे समजल्यावर तिने बोलणे बंद केल्याने तिचे अपहरण करून पैसे वा आयफोन मागितला. भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी आरोपीस सहा तासात अटक करून पीडितेचे सुटका केली आहे.

नवघर पोलीस ठाणे हद्दीत कुटुंबासह राहणाऱ्या २०  वर्षीय तरुणीची   नालासोपारा च्या धानिव बाग भागात राहणाऱ्या २७ वर्षीय अनवर अली मोहम्मद इस्माईल शेख याच्याशी ६ महिन्या पूर्वी ओळख झाली होती. शेख ह्याने तो विवाहित असल्याचे व त्याला मुलं असल्याची बाब तरुणी पासून लपवली. 

शेख याने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत तिला गरोदर केले. दरम्यान शेख याचे लग्न झाले असल्याचे व मुलं असल्याचे समजल्यावर तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. त्यामुळे चिडलेल्या शेख याने तिला धमकवण्यास सुरवात केली. 

साडेपाच महिन्यांची गरोदर असताना तिला बुधवारी दुपारी धमकावून शेख याने नालासोपारा स्टेशन जवळील साई आकांक्षा लॉज मध्ये बळजबरी नेले व डांबून ठेवले. तिला घरच्यां कडून दिड लाख रोख नाहीतर आयफोन देण्यास सांगितले. तरुणीने कॉल करून घरच्यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार केली. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक अभिजित लांडे पथकाने तात्काळ तपास सुरू केला. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास नालासोपारा फाटा येथे तरुणीला रिक्षातून नेत असताना पोलिसांनी शेख याला पकडले व तरुणीची सुटका केली. 

आरोपी शेख वर बलात्कार, अपहरण आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे न्यायालयाने त्याला १७ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक निरीक्षक संदीप पालवे हे पुढील तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी