शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पकडलेल्या हेरॉइनप्रकरणी मुख्य आरोपी मध्य प्रदेशातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 21:52 IST

ठाण्यात पकडलेल्या हेरॉइनप्रकरणी गुन्हे शाखेच्या ठाणे अमलीविरोधी पथकाने मध्य प्रदेशातून मुख्य आरोपी अब्दुल इस्माईल खान (वय 69) याला शुक्रवारी रात्री अटक केली.

ठाणे : ठाण्यात पकडलेल्या हेरॉइनप्रकरणी गुन्हे शाखेच्या ठाणे अमलीविरोधी पथकाने मध्य प्रदेशातून मुख्य आरोपी अब्दुल इस्माईल खान (वय 69) याला शुक्रवारी रात्री अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्याला 18 ऑक्टोबर्पयत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ हेरॉइनविक्रीसाठी आलेल्या मुंब्य्रातील सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (26) याला ठाणो अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी अटक केली होती. या वेळी त्याच्याकडून 39 लाख 25 हजारांचे 392.5 ग्रॅम इतके हेरॉइन हस्तगत केले होते. त्याने तो माल अटकेच्या दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जाऊन आणला होता. त्या प्रवासादरम्यान रेल्वेचे तिकीट पोलिसांच्या हाती लागले. सोनू हा नशेच्या आहारी गेला आहे. दरम्यान, चौकशीत त्याने मध्य प्रदेशातील सीतामाऊ येथे अब्दुल खान (69) यांच्याकडून हा माल विकत घेतल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार, मध्य प्रदेशला रवाना झालेल्या पथकाने खान याला अटक के ली. शनिवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्याला 18 ऑक्टोबर्पयत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांनी दिली.

खान याला यापूर्वी मध्य प्रदेश पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यात अटक केली होती. तसेच 8 वर्षे कारावासाची शिक्षा भोगून आला असून तो हेरॉइन तयार करत असल्याचा संशय ठाणे पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच सोनू अन्सारी याला हा माल आणण्यासाठी कोणीतरी पाठवले असण्याची शक्यता असून त्या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका:याने दिली.