शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: May 21, 2024 20:08 IST

Maharashtra lok sabha election 2024 : 25 लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.

ठाणे - ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान  20 मे 2024 रोजी पार पडले. 25 लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.25 ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 53.22  टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 50.79 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 17.39 टक्के इतके आहे.

ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-145 मिरा भाईंदर : एकूण मतदारांची संख्या : 04  लाख57 हजार 359  पैकी 02 लाख 23 हजार 898 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 48.95 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 42 हजार 966, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 21 हजार 535,  महिला मतदार : 02 लाख 14 हजार 389, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 02  हजार 363, इतर मतदार :04  मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0. 146 ओवळा माजिवडा : एकूण मतदारांची संख्या :  05  लाख 09 हजार 227,  पैकी 02 लाख 58 हजार 255 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 50.72 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 73 हजार 272, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 42 हजार 464,  महिला मतदार : 02 लाख 35  हजार 928 मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 15  हजार 788 , इतर मतदार : 27, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 03.

147 कोपरी पाचपाखाडी  : एकूण मतदारांची संख्या :  03  लाख 28  हजार 054,  पैकी 01 लाख 84 हजार 522 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 56.25 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 75 हजार 561, मतदान केलेले पुरुष मतदार  :01 लाख 01 हजार  488,  महिला मतदार : 01 लाख 52 हजार 472, मतदान केलेल्या महिला मतदार : 83 हजार 026, इतर मतदार : 21, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 08.

ठाणे : एकूण मतदारांची संख्या :  03 लाख 57 हजार 545  पैकी 02 लाख 12 हजार 801 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 59.52 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 85 हजार 857, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 13  हजार 095,  महिला मतदार : 01 लाख 71 हजार 681, मतदान केलेल्या महिला मतदार : 99 हजार 704, इतर मतदार : 07, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 02.

150 ऐरोली : एकूण मतदारांची संख्या : 04  लाख 57  हजार 456,  पैकी 02 लाख 21 हजार 749 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 48.47 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 57 हजार 611, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 27 हजार 068,  महिला मतदार : 01 लाख 99 हजार 715, मतदान केलेल्या महिला मतदार : 94 हजार 661, इतर मतदार : 130, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 20.

151 बेलापूर : एकूण मतदारांची संख्या :  03  लाख 97  हजार 731,  पैकी 02 लाख 04 हजार 969 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 51.53 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 12 हजार 896, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 11  हजार 860,  महिला मतदार : 01 लाख 84 हजार 817, मतदान केलेल्या महिला मतदार : 93 हजार 106 , इतर मतदार : 18, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 03.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thaneठाणे