शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: May 21, 2024 20:15 IST

Maharashtra lok sabha election 2024 : 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86  टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे.

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे 2024 रोजी पार पडले. 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव  यांनी दिली.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86  टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

134 भिवंडी ग्रामीण : एकूण मतदारांची संख्या :  03 लाख 23  हजार 978  पैकी 02 लाख 35 हजार 411 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 72.66 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 68 हजार 329, मतदान केलेले पुरुष मतदार  :01 लाख 25 हजार 951,  महिला मतदार : 01 लाख 55 हजार 638, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 09 हजार 459, इतर मतदार : 11, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 01. 135 शहापूर : एकूण मतदारांची संख्या :  02  लाख 79  हजार 137,  पैकी 01 लाख 96 हजार 119 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 70.26 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 43 हजार 402, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 05 हजार 494,  महिला मतदार : 01 लाख 35 हजार 735, मतदान केलेल्या महिला मतदार : 90 हजार 625, इतर मतदार : 0, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.

136 भिवंडी पश्चिम  : एकूण मतदारांची संख्या :  03  लाख 04 हजार 959,  पैकी 01 लाख 68 हजार 245 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 55.17 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 76 हजार 499, मतदान केलेले पुरुष मतदार  : 95 हजार 361,  महिला मतदार : 01 लाख 28 हजार 338, मतदान केलेल्या महिला मतदार : 72 हजार 865 , इतर मतदार : 122, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 19.

137 भिवंडी पूर्व  : एकूण मतदारांची संख्या :  03  लाख 36 हजार 110,  पैकी 01 लाख 67 हजार 615 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 49.87 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 98  हजार 044, मतदान केलेले पुरुष मतदार  : 95  हजार 236,  महिला मतदार : 01 लाख 37  हजार 887, मतदान केलेल्या महिला मतदार : 72 हजार 348, इतर मतदार : 179, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 31.

138 कल्याण पश्चिम : एकूण मतदारांची संख्या :  04  लाख 138,  पैकी 02 लाख 11 हजार 983 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 52.98 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 12 हजार 612, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 17 हजार 752,  महिला मतदार : 01 लाख 87 हजार 514, मतदान केलेल्या महिला मतदार : 94 हजार 229, इतर मतदार : 12, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 02.

139 मुरबाड : एकूण मतदारांची संख्या :  04 लाख 42  हजार 922,  पैकी 02 लाख 70 हजार 703 मतदारांनी मतदान केले.  (एकूण टक्केवारी 61.12 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 30 हजार 828, मतदान केलेले पुरुष मतदार  : 01 लाख 47 हजार 703 ,  महिला मतदार : 02 लाख 12 हजार 079, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 22 हजार 999, इतर मतदार : 15, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 01.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bhiwandiभिवंडीVotingमतदान