शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तीन मृत कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:06 IST

ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असताना मृत झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी येत्या सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी (विभाग) यांच्या कार्यालयात होणार आहे.

ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असताना मृत झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी येत्या सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी (विभाग) यांच्या कार्यालयात होणार आहे. यामध्ये मुंबई पोलिसांनी हिरेचोरीच्या गुन्ह्यात न्यायबंदी केलेल्या जियांग चांगक्विंग या चिनी कैद्याचा समावेश आहे. या तिघांबाबत कुणाला काही साक्ष किंवा पुरावा द्यावयाचा असल्यास त्यांनी चौकशीस येण्याचे आवाहन केले आहे.जियांग चांगक्विंग (४८) याच्यावर हिरेचोरीचा आरोप असून त्याच्यासह आणखी एकाला या गुन्ह्यात अटक केली. त्या गुन्ह्यात जियांग आणि त्याचा सहकारी ठाणे कारागृहात न्यायबंदी म्हणून असताना त्याला अचानकपणे चक्कर आल्याने बरॅकमधून उठताना त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला ठाणे सिव्हील रुग्णालयात २९ आॅगस्ट २०१७ रोजी दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान समोर आले. तर, सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली न्यायबंदी असलेल्या वसईतील आशीष अनुप बरनवाल (२२) याने २९ जुलैला पहाटे बराक क्र. ७ च्या आत शौचालयात गळफास लावून घेतला. तसेच तिसरा, न्यायबंदी शैलेश मधुकर जाधव (३४) मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने त्याला २६ आॅगस्टला सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले; उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :thaneठाणेjailतुरुंग