शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीचा मोह जिवावर... दोन बहिणींचा बुडून मृत्यू,तर दोघींना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 21:46 IST

वैतरणा जेटीवर दररोज संध्याकाळी अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी व फिरायला येतात.

मंगेश कराळे

नालासोपारा - विरार जवळील वैतरणा जेट्टीवर शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच घरातील चार महिला सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पाण्यात पडल्या. या दूर्घटनेत दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मुत्यू झाला तर इतर दोघींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे.    वैतरणा जेटीवर दररोज संध्याकाळी अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी व फिरायला येतात. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास वैतरणा गावातील राजस्थानी कुटुंबातील तीन बहिणी व एक लग्न होऊन आलेली सून अशा चौघी वैतरणा जेट्टीवर फिरायला गेल्या होत्या. यावेळी मोबाईलमध्ये चौघी सेल्फी काढत असताना घरातील सुनेचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. यावेळी तिला वाचवण्यासाठी गेलेल्या सख्ख्या तीन बहिणी देखील पाण्यात पडल्या. या घटनेत १७ व २१ वर्ष वयाच्या दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाला, तर १३ वर्षांची मुलगी व २५ वर्षांची सुन यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी लोकमतला दिली. 

मृत मुलींची नावे :- संतू गिसुसिंह दासणा (१५), नीला धमीसिंह दसाना (२४)

वाचलेल्या मुलींची नावे :- बसंती गीसुसिंह दसाना (१४),  प्रेमा नारायण दासाना (२३)

टॅग्स :tourismपर्यटनVasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपाराMumbaiमुंबईthaneठाणे