शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

५ हजार ३११ घरांसाठी म्हाडा कोकण मंडळाची २४ फेब्रुवारीला लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 07:24 IST

तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेली २२७८ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांच्या लॉटरीला आता २४ फेब्रूवारीचा मुहूर्त मिळाला आहे. मात्र, वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घरांची लॉटरी काढली जाण्याची शक्यता असली तरी याबाबत ठोस माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.

कोकण मंडळाची लॉटरीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० घरांचा समावेश आहे. एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ घरे, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी ६७ घरे, तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेली २२७८ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

यापूर्वी...म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ घरांचा विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या गो लाईव्ह कार्यक्रमाचा प्रारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते  १५ सप्टेंबरला करण्यात आला होता.

टॅग्स :mhadaम्हाडा