शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Talk: डॉ. संजय ओक देणार आरोग्याचा मंत्र; ‘लोकमत टॉक’च्या माध्यमातून मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 07:36 IST

त्यांनी प्रदीर्घ काळ केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम केले असून, रुग्ण उपयोगी विविध उपक्रम राबविले आहेत.

मुंबई - राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य क्षेत्राची धोरणे ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुप्रसिद्ध बाल शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांची शनिवारी ठाण्यात ‘लोकमत टॉक’ या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. या मुलाखतीत ते रोजच्या धकाधकीच्या काळात आरोग्यदायी जीवन राखण्यासाठी काय करावे, याचा आरोग्य मंत्र देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.डॉ. संजय ओक यांनी नायर रुग्णालयातील बाल शल्यचिकित्सक ते मुंबई महापालिका, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये यांचे संचालक म्हणून काम पहिले आहे. 

तसेच त्यांनी प्रदीर्घ काळ केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम केले असून, रुग्ण उपयोगी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याशिवाय ते सध्या राज्य कोरोना कृती दलाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मुंबई महापालिकेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आरोग्य सेवा कायम ठेवली आहे. राज्यातील ग्रामीण भागात जाऊन लहान मुलांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करून डॉ. संजय ओक रुग्णसेवेत कार्यरत आहेत.

‘लोकमत टॉक’ या उपक्रमांतर्गत मान्यवर व्यक्ती आणि त्यांनी केलेल्या कार्याचा पट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला जातो. आजपर्यंत अनेक मान्यवरांच्या मुलाखती या माध्यमातून घेण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास मीडिया पार्टनर म्हणून ‘न्यूज १८ लोकमत’ सहभागी होणार आहेत.     

कार्यक्रम कधी ?शनिवार :  २५ फेब्रुवारीकिती वाजता ?सायंकाळी ४.४५ वाजताकुठे ? : थोरले बाजीराव पेशवे सभागृह, विद्या प्रसारक मंडळ, जोशी बेडेकर कॉलेज, चेंदणी बंदर रोड, ठाणे (प.)