शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्ववान महिलांसाठी लोकमत ‘सखी सन्मान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:14 IST

एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करीत आहेत. स्वत:च्या हिमतीवर आणि स्वबळावर यशाची शिखरे पादाक्र ांत करणाºया महिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ‘लोकमत’ सखी मंचतर्फे ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’चे आयोजन केले जाते. यंदा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बुधवार, १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘सखी सन्मान सोहळ््या’चे आयोजन करण्यात आले असून, तेरणा हॉस्पिटल हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहे.महिला सक्षमीकरणात सदैव अग्रेसर असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे मुंबई शहरातील ध्येयवेड्या व सेवाव्रती महिलांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याकरिता त्यांचा ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, शौर्य, क्र ीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, कला आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातील स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय ‘लोकमत’ सखी मंचतर्फे ‘सन्मान जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या सर्वच वाचकांसाठी आणि ‘सखी मंच’च्या सर्व सभासदांसाठी खुला असून, वाचकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन ‘लोक मत’ सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ््यादरम्यान सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तेरणा हॉस्पिटल हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत २००हून अधिक डॉक्टर्स या ठिकाणी रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत.कार्यक्रमाचे सहप्रायोजक शीतल किड्स आणि शीतल अ‍ॅकॅडमी आहे. अचूक इंग्रजी बोलण्यास शिकविणाºया शीतल अ‍ॅकॅडमीच्या भारतात १८० आणि नेपाळमध्ये पाच संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाºयांच्या मदतीने चेंबूरमध्ये शीतल किड्स हे लहान मुलांची प्लेस्कूल, तसेच नर्सरीसुरू करण्यात आली आहे.कार्यक्रमाचेखास आकर्षण‘नटरंग’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली यांच्याशी दिलखुलास गप्पासुप्रसिद्ध गायक चिंतामणी सोहणी यांची सांगीतिक मैफीलस्पार्क्स डान्स अ‍ॅकॅडमीचा नृत्याविष्कारकार्यक्रमाचे मुख्य प्रायोजकतेरणा हॉस्पिटलसहप्रायोजक :शीतल किड्स आणि शीतल अ‍ॅकॅडमीमोराज डेव्हलपर्स (बिल्डर्स)पीतांबरी रुचियाना गूळ, रवी मसाले.व्हेन्यू पार्टनर - नवी मुंबई महानगरपालिकाआउटडोअर पार्टनर -रोनक अ‍ॅडव्हटायझिंगविक्रांत अ‍ॅडव्हटायझिंग

टॅग्स :thaneठाणे