शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे माने यांना पत्रकार संघाचा पुरस्कार, शनिवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:14 IST

कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाचे २०१७ चे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीकांत टोळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे प्रशांत माने यांना, तर रत्नाकर चासकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार विशाल वैद्य यांना जाहीर झाला आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाचे २०१७ चे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीकांत टोळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे प्रशांत माने यांना, तर रत्नाकर चासकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार विशाल वैद्य यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्वप्नील शेजवळ यांना जाहीर झाला आहे.पूर्वेतील बालभवन येथे शनिवार, ६ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान होणाºया पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या कार्यक्र मास राज्यमंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, ‘लोकमत’चे सहायक संपादक संदीप प्रधान, राजेंद्र हुंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत व डोंबिवली विभागीय अध्यक्ष अनिकेत घमंडी यांनी दिली.पत्रकारिता करताना विविध संकटांवर मात करून पुन्हा त्याच जिद्दीने, उमेदीने पत्रकारितेत दमदार पुनरागमन करणाºया पत्रकारांना झुंजार पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी केतन बेटावदकर यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्र मात कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे आणि पत्रकार रवींद्र घोडविंदे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कार स्पर्धेचे परीक्षक म्हणून तुषार राजे आणि मनोज पांडे यांनी काम पाहिले.डॉ. पाटे यांचाही गौरवयंदाच्या वर्षापासून पत्रकार संघासाठी अमूल्य अशी मदत करणाºया व्यक्ती किंवा संस्थेला पत्रकारमित्र हा नवीन पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, यंदाचा पत्रकारमित्र पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. मंगेश पाटे यांना जाहीर झाला आहे.

टॅग्स :Journalistपत्रकारkalyanकल्याण