शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गस्ती पथके रोखणार लोकलवरील दगडफेक;लोहमार्ग पोलीस घेणार स्थानिक पोलिसांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:18 IST

मुंब्रा-दिवादरम्यान गुरुवारी रात्री वेगवेगळ्या तीन लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांत तीन महिला प्रवासी जखमी झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफ पोलीस तैनात केले आहेत.

ठाणे : मुंब्रा-दिवादरम्यान गुरुवारी रात्री वेगवेगळ्या तीन लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांत तीन महिला प्रवासी जखमी झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफ पोलीस तैनात केले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी ठाणे शहर पोलिसांबरोबर आरपीएफची मदत घेणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.गुरुवारी रात्री बदलापूर, डोंबिवली आणि कल्याण या तीन लोकलवर अनोळखी व्यक्तींकडून दगड फेकण्यात आले. यामध्ये तीन महिला जखमी झाल्या असून त्यातील एका घटनेत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असूनतो ठाणे लोहमार्ग पोलिसांकडेवर्ग करण्यात आला आहे.याचदरम्यान, दिवा आरपीएफ पोलिसांनी दिवा रेल्वेस्थानक ते मुंब्रा खाडीकिनाऱ्यापर्यंत पेट्रोलिंग सुरू केले आहे. तर, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढवली असून दगड फेकणाºयांचा शोध घेण्यासाठी ठाणे शहर पोलीस आणि आरपीएफ यांची मदत घेणार असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी ‘लोकमत’ला दिली.दगडफेकीच्या वर्षभरात सात घटना मार्च महिन्यात पारसिकबोगद्याजवळ दगडफेकीच्या तीन घटना घडल्या होत्या. त्यामध्ये तीन महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर, गेल्या महिन्यात दिव्यात लोकलवर भिरकावलेल्या एका दगडाने एक महिला जखमी होती. तसेच गुरुवारी रात्री अर्ध्या तासाच्या अंतराने लोकलवरील दगडफेकीच्या घडलेल्या तीन घटनांमध्ये पुन्हा तीन महिला जखमी झाल्या आहेत. अशा प्रकारे वर्षभरात एकूण सात घटना घडल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने महिलांना टार्गेट केल्याचे दिसतआहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल