शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या क्ले मॉडेलला मान्यता, कला संचालनालयाचे केडीएमसीला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:14 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना कल्याण पुर्वेकडील ड प्रभागाच्या आवारात पुर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामालाही आता वेग येणार आहे.

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना कल्याण पुर्वेकडील ड प्रभागाच्या आवारात पुर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामालाही आता वेग येणार आहे. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या क्ले मॉडेलच्या प्रतिकृतीस महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालय विभागाने मान्यता दिली आहे.  याबाबतचे पत्र त्यांनी नुकतेच केडीएमसीच्या बांधकाम विभागाला पाठविले आहे. पाच वर्षापुर्वी केडीएमसीच्या कल्याण पूर्वेकडील ड प्रभागाच्या आवारात देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत महापालिकेने ठराव मंजुर केला आहे. परंतू ठोस कृती होत नसल्याने भीम बांधवांच्या वतीने ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात डिसेंबर महिन्यात उपोषण छेडण्यात आले होते. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी या पुतळा उभारणीच्या कामासाठी ५० लाखांचा आमदार निधीही दिला आहे.  विशेष बाब म्हणजे या कामाचे भुमिपुजनही झाले आहे. याठिकाणी दरवर्षी आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाणदिनी तात्पुरता बाबासाहेबांचा फायबरचा पुतळा बसवून भीम बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात येते. जोर्पयत पुर्णाकृती पुतळा बसविला जाणार नाही तोर्पयत फायबरचा पुतळा हटविणार नाही असा पवित्र त्यांनी डिसेंबर महिन्यातील उपोषणादरम्यान घेतला आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पुढाकाराने उपोषण मागे घेण्यात आले होते तसेच लवकरच हा पुतळा बसविण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले होते. दरम्यान आता लवकरच हा पुतळा उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे. मुंबई मानखुर्द येथील शिल्पकार स्वप्नील कदम हा पुतळा साकारणार आहेत. डोंबिवली विभागीय कार्यालयात बसविण्यात येणारा पुतळाही त्यांच्या हस्तेच साकारण्यात आला आहे. डोंबिवलीतील काम अंतिम टप्प्यात आहे. कल्याण पुर्वेकडील पुतळयाचे कामही लवकरच सुरू केले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले. सहा फुट चबुत-यावर हा दहा फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. डोंबिवलीप्रमाणोच हा पुतळा असणार आहे असे ते म्हणाले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका