शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

... त्या ३६ शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 05:39 IST

नवी मुंबईत समायोजनाची मागणी : मराठी माध्यमाच्या ६५ जागांवर सामावून घ्या

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि अप्पर मुख्य सचिव यांनी दिलेल्या सरसकट समायोजनाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील अतिरिक्त ३६ मराठी माध्यमांच्या शिक्षकांना समायोजन करून घेण्यास नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने नकार दिल्याचा आरोप करून त्या ३६ शिक्षकांनी अखेर समायोजनासाठी मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

राज्यभर अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेत सरसकट तत्काळ समायोजन करण्याची कार्यवाही चालू आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समुपदेशनाने २३ आॅक्टोबर २०१८ रोजी ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिकांत समायोजन केले. त्यापैकी नवी मुंबई महापालिकेत मराठी माध्यमाचे ६२, गुजरातीचे १८ व हिंदी माध्यमाचे पाच अशा एकूण ८५ शिक्षकांचे समायोजन केले होते. त्यापैकी नवी मुंबई महापालिकेने मराठी २६ व हिंदी पाच अशा एकूण ३१ शिक्षकांना सामावून घेतले. उर्वरित शिक्षकांना वरिष्ठांचे आदेश असल्यास सामावून घेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर, शिक्षण सचिवांच्या भेटीत १५ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनास सरसकट समायोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांनी शिक्षकांना हजर करून घेतले. तरीसुद्धा, नवी मुंबई महापालिकेने त्यांच्याकडे रिक्त असलेल्या मराठी माध्यमांच्या ६५ जागांवर ३६ शिक्षकांना सरसकट सामावून घेणे आवश्यक होते.वरिष्ठांच्या आदेशानंतर कार्यवाहींनवी मुंबई महापालिकेने मराठी २६ व हिंदी पाच अशा एकूण ३१ शिक्षकांना सामावून घेतले. उर्वरित शिक्षकांना वरिष्ठांचे आदेश असल्यास सामावून घेण्यात येईल, असे सांगितले.ंं

टॅग्स :thaneठाणे