उल्हासनगर : महापालिकेतील एलबीटी घोटाळाप्रकरणी ३०पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देऊन १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागातील घोटाळ्याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याचे संकेत आयुक्तांनी दिल्याने मोठे मासे अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या उपोषणाने एलबीटी चौकशीला वेग आला आहे.
एलबीटी घोटाळा : १६ जण निलंबित
By admin | Updated: October 9, 2015 00:55 IST