शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

२८,२९ ॲाक्टोबर रोजी यावर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 7, 2023 13:29 IST

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा ‘ छायाकल्प चंद्रग्रहण ‘ दिसते

ठाणे: यावर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण शनिवार २८ व रविवार २९ ॲाक्टोबर रोजी आश्विन पौर्णिमेच्या उत्तर रात्री १-०५ ते २-२३ या वेळेत दिसणार आहे अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा कृ. सोमण यांनी दिली. 

३१ डिसेंबर २०२८ ची वर्ष अखेरची आणि नवीन वर्षाच्या स्वागताची रात्री नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात आकाशात ' खग्रास चंद्रग्रहण ' दिसणार आहे असेही सोमण म्हणाले.दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील १० वर्षातील चंद्रग्रहणे !जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा ‘ छायाकल्प चंद्रग्रहण ‘ दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘ खंडग्रास चंद्रग्रहण ‘ दिसते. जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येते तेव्हा ‘ खग्रास चंद्रग्रहण ‘ दिसते.(१) छायाकल्प चंद्रग्रहण - २५ मार्च २०२४- भारतातून दिसणार नाही.(२) खंडग्रास चंद्रग्रहण - १८ सप्टेंबर २०२४- भारतातून दिसणार नाही.(३) खग्रास चंद्रग्रहण - १४ मार्च २०२५- भारतातून दिसणार नाही.(४) खग्रास चंद्रग्रहण - ७ सप्टेंबर २०२५ - भारतातून दिसेल.(५) खग्रास चंद्रग्रहण - ३ मार्च २०२६ - भारतात ग्रहणातच चंद्र उगवेल.(६) खंडग्रास चंद्रग्रहण - २८ ॲागस्ट २०२६ - भारतातून दिसणार नाही.(७) छायाकल्प चंद्रग्रहण - २० फेब्रुवारी २०२७ - भारतातून दिसेल.(८) छायाकल्प चंद्रग्रहण - १८ जुलै २०२७ - भारतातून दिसेल.(९) छायाकल्प चंद्रग्रहण - १७ ॲागस्ट २०२७ - भारतातून दिसणार नाही.(१०) खंडग्रास चंद्रग्रहण - १२ जानेवारी २०२८ - भारतातून दिसणार नाही.(११) खंडग्रास चंद्रग्रहण - ६ जुलै २०२८ - भारतातून दिसेल.(१२) खग्रास चंद्रग्रहण - ३१ डिसेंबर २०२८ - भारतातून दिसेल.(१३) खग्रास चंद्रग्रहण - २८ जून २०२९ - भारतातून दिसणार नाही.(१४) खग्रास चंद्रग्रहण - २० डिसेंबर २०२९ - भारतातून दिसेल.(१५) खंडग्रास चंद्रग्रहण - १५ जून २०३० - भारतातून दिसेल.(१६) छायाकल्प चंद्रग्रहण - ९ डिसेंबर २०३० - भारतातून दिसेल.(१७) छायाकल्प चंद्रग्रहण - ७ मे २०३१ - भारतातून दिसणार नाही.(१८) छायाकल्प चंद्रग्रहण - ५ जून २०३१ - भारतातून दिसणार नाही.(१९) छायाकल्प चंद्रग्रहण - ३० ॲाक्टोबर २०३१ - भारतातून दिसणार नाही.(२०) खग्रास चंद्रग्रहण - २५ एप्रिल २०३२ - भारतातून दिसेल.(२१)खग्रास चंद्रग्रहण - १८ ॲाक्टोबर २०३२ - भारतातून दिसेल.(२२) खग्रास चंद्रग्रहण - १४ एप्रिल २०३३ - भारतातून दिसेल.(२३) खग्रास चंद्रग्रहण - ८ ॲाक्टोबर २०३३ - भारतातून दिसेल.