शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

केकमध्ये आढळल्या अळ्या, ग्राहकाचा संताप, पोलिसात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 20:52 IST

केकचे तुकडे करून ते उपस्थित लोकांना वाटत असतांना, एका मैत्रिणीचा केकमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या.

अंबरनाथ अंबरनाथ येथील ओ केक शॉप या केकच्या दुकानात वाढ दिवसाचा केक घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. वाढ दिवसाच्या आनंदात केक कापून आपल्या मित्रांना केक खाऊ घालतांना केकमध्ये चक्क अळ्या आढळल्याने, वाढ दिवसाचा आनंद संतापात रूपांतरीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्राहकाने दुकानदाराकडे तक्रार केली असून, अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रेपाडा परिसरात असलेल्या ओ केक शॉप या केकच्या दुकानातून सोमवारी संध्याकाळी संगिता झेंडे या आपल्या मैत्रिणीचा वाढ दिवस साजरा करण्यासाठी केक घेण्यासाठी आल्या होत्या. संगिता यांनी ओ केक शॉपमधून केक खरेदी केल्यानंतर त्यांनी घरी जावून केक कापत आपल्या मैत्रिणीचा वाढ दिवस साजरा केला. मात्र कापलेला केकचे तुकडे करून ते उपस्थित लोकांना वाटत असतांना, एका मैत्रिणीचा केकमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या.

त्यामुळे संतापलेल्या संगिता यांनी ओ केकच्या दुकानात धाव घेत दुकानदाराकडे केकमधील अळ्यांबाबत तक्रार करत संताप व्यक्त केला. मात्र, दुकानदाराने ग्राहकाला दाद न दिल्याने, त्यांनी याप्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये दुकानदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ