शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या स्वच्छोत्सव जागृती रॅलीत महिलांचा मोठा सहभाग 

By धीरज परब | Updated: March 29, 2023 19:37 IST

मीरा भाईंदर महापालिके शहरात स्वच्छोत्सव जागृती रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते.

मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिके शहरात स्वच्छोत्सव जागृती रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते. त्यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत शहर स्वच्छ व प्लास्टिक मुक्त ठेवण्याचे आवाहन केले. मीरारोडच्या कनकिया येथील आयुक्त निवास ते रामदेव पार्क, भाईंदरच्या मॅक्सस मॉल ते उड्डाणपूल, हनुमान मंदिर नवघर नाका ते विमल डेअरी, शहीद कौस्तुभ राणे स्मारक ते रसाज सिनेमागृह ते एस के स्टोन अश्या विविध भागातून जागृती करणाऱ्या रॅली काढण्यात आल्या. रॅलीत सर्व सहभागी नंतर रामदेव पार्क येथील पालिकेच्या बुद्धविहार येथे पोहचले. 

त्याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री प्रिया मराठे सह अनेक माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये वस्तिस्तर संघ, महिला बचत गट, महिलांच्या सेवाभावी संस्था इत्यादींचा सहभाग होता. स्वच्छते बाबत जनजागृती साठी जादूचे खेळ, स्वच्छता गीत व नृत्य, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते . , स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कार्यरत इंटर्नसचा तसेच रॅली मध्ये सहभागी झालेल्या महिला बचत गट व संस्थांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्लास्टिक वापर विरोधात पथनाट्य सादर करण्यात आले. उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.  

टॅग्स :mira roadमीरा रोड