शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम सेंटरमध्ये सॅनिटायझरचा अभाव; ठाण्यात सुरक्षा रामभराेसे, दरराेज दाेन काेटींचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 12:39 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एटीएम केंद्रांना अधिक महत्त्व आले आहे. ठाणे शहरात ४१ बँकांचे २००च्या घरात एटीएम आहेत. याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझर ठेवणे, केंद्रात जाताना तसेच आतही सोशल डिस्टन्सिंग पाळणे अपेक्षित आहे.

जितेंद्र कालेकरठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी बँकांच्या एटीएम केंद्रावरही अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, ठाणे शहरातील ३५० पैकी बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये साधे सॅनिटायझरही ठेवलेले नाही. त्यामुळे अशा केंद्रांतूनही कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. रोज किमान दोन कोटींची रोकड या एटीएम केंद्रांमधून काढली जाते, मग बँकांनी या एटीएम केंद्रांची निगाही ठेवण्याची गरज असल्याचे ग्राहकांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एटीएम केंद्रांना अधिक महत्त्व आले आहे. ठाणे शहरात ४१ बँकांचे २००च्या घरात एटीएम आहेत. याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझर ठेवणे, केंद्रात जाताना तसेच आतही सोशल डिस्टन्सिंग पाळणे अपेक्षित आहे. मात्र, ठाण्यातील ९० टक्के एटीएम केंद्रांवर सॅनिटायझरचा, स्वच्छतेचा अभाव आढळला. वर्तकनगर, जांभळीनाका, खाेपट, समतानगर, पाचपाखाडीतील ठाणे महापालिकेच्या मुख्यालय परिसरातील केंद्रांवर सॅनिटायझरचा अभाव होता.  मात्र, काही ठिकाणी सुरक्षारक्षक ग्राहकांमध्ये साेशल डिस्टन्सिंग राखण्याचा प्रयत्न करत होते.

साफसफाई रोज होते का?अनेक एटीएम केंद्रावर दररोजच्या साफसफाईचाही अभाव आहे. अनेक केंद्रांवर सकाळी एकदा साफसफाई होते. त्यानंतर  कर्मचारी येतात, अशी माहिती एका बँक कर्मचाऱ्याने दिली. 

खबरदारी न घेतल्यास काेराेना पसरण्याची भीतीएटीएम केंद्रावर एसी असल्यामुळे कोरोनाचा विषाणू टिकतो. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर आवश्यक आहे. त्यासाठी प्लास्टिक कागद असावा. खबरदारी न घेतल्यास कोरोना पसरण्याची भीती आहे.     - डाॅ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयमास्क लावूनच ग्राहकांना प्रवेशसर्वच बँकांनी एटीएम केंद्राच्या बाहेर सॅनिटायझर ठेवणे अपेक्षित आहे. सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावूनच एटीएम केंद्रात प्रवेश दिला जातो.     - जयानंद भारती, लीड बँक, ठाणे

सुरुवातीलाच घेतली दक्षता बहुतांश बँकाच्या एटीएमवर सुरुवातीच्या काळात सॅनिटायझरही ठेवले होते. आता ते अनेक केंद्रांवरून गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षाच धाेक्यात आहे.  

टॅग्स :atmएटीएमthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या