शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची आमदार किसन कथोरेंनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 16:14 IST

मुंबई वडोदरा रस्ते प्रकल्पात बाधित शेतकरी महिलेस मोबदला मिळत नसल्याने तिने कल्याण प्रांत कार्यालयात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

कल्याण- मुंबई वडोदरा रस्ते प्रकल्पात बाधित शेतकरी महिलेस मोबदला मिळत नसल्याने तिने कल्याण प्रांत कार्यालयात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या महिलेच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी भाजपा आमदार किसन कथोरे यांनी आज दुपारी रुग्णालयास भेट दिली.कल्याण तालुक्यातील रायते गावातील प्रकल्पबाधित शेतकरी महिला सुरोशी यांनी काल प्रांत कार्यालयात कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमदार कथोरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच महिला उपचार घेत असलेल्या अतिदक्षता विभागात जाऊन पाहणी केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा केली.या प्रकरणात सगळ्य़ात प्रथम बाधित महिलेची प्रकृती सुधारणो आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांनी योग्य ते उपचार करावेत अशा सूचना डॉक्टरांना कथोरे यांनी केले आहे. भाजप पक्ष व आमदार म्हणून त्यांच्या कुटुबियांच्या पाठिशी मी आहे अशी ग्वाही आमदार कथोरे यांनी यावेळी दिली. संबंधित महिलेला मोदबला देण्याच्या प्रक्रियेत अन्यया झाला असेल तर तिला न्याय दिला जाईल. या प्रकरणी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर आणि प्रांत अधिकारी नितीन महाजन यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रकरणी बैठक करुन हा प्रश्न सोडविला जाणार आहे.