शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खोणी ग्रामपंचायतीच्या ४८ कर्मचाऱ्यांची उपासमार, तीन महिने पगाराविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:58 IST

भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायतीतील ४८ कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगारच न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

भिवंडी : भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायतीतील ४८ कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगारच न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहापूर, दाभाड, भिवंडी या दूरवरच्या ठिकाणांहून हे कर्मचारी येत असल्याने प्रवासभाड्याचा खर्चही डोईजड झाला आहे. तसेच मुलांचा शैक्षणिक आणि घरगुती खर्च भागवण्यासाठी उसनवारी, व्याजाने पैसे घेऊ न दिवस ढकलावे लागत आहेत.भिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे ८० हजार लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतीत ३५ सफाई कामगार, पाणीपुरवठा विभागात चार कर्मचारी आणि नऊ लिपिक आहेत. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासन अधिकाºयांच्या नियोजनाअभावी या कर्मचाºयांचा जुलै ते सप्टेंबरचा पगार रखडला आहे. त्यामुळे गणेशोत्सव पगाराविना गेल्यानंतर दसरा-दिवाळीही अंधारात जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लेबर फ्रंट युनियनने सात दिवसांच्या आत ग्रामपंचायत प्रशासनाने कर्मचाºयांचे पगार न दिल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधी लेबर फ्रंटचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण चन्ने यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.पाच दिवसांत थकीत पगार देणार : परमारखोणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची काही दिवसांपूर्वी बदली झाली. तसेच ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनही केले होते. त्यामुळे या कर्मचाºयांचा पगार थकला होता. नुकतीच माझी या ग्रामपंचायतीमध्ये नियुक्ती झाली आहे. पाच दिवसांच्या आत कर्मचाºयांना थकीत पगार देण्यात येईल, असे खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम.बी. परमार यांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत