शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी व्यवस्थापक आता महासभेच्या रडारवर, सोमवारच्या सभेकडे लक्ष : अशासकीय प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:41 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि पदाधिका-यांना नेहमीच सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांचे वावडे राहिले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि पदाधिका-यांना नेहमीच सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांचे वावडे राहिले आहे. केडीएमटी सदस्यांनी अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव नुकताच मंजूर केला असून हा ठराव अंतिम मंजुरीसाठी २० नोव्हेंबरला होणाºया महासभेच्या पटलावर ठेवला आहे. इतक्या तातडीने हा प्रस्ताव महासभेकडे पाठवल्याने तो मंजूर होण्याची शक्यता आहे.टेकाळे यांना राज्य सरकारकडे परत पाठवण्याचा पवित्रा घेण्यात आला असला तरी या अशासकीय प्रस्तावाची कितपत अंमलबजावणी होते, याबाबत मात्र साशंकता आहे. टेकाळे यांच्यावर अकार्यक्षम ठरल्याचा ठपका सर्वपक्षीय सदस्यांनी ठेवला आहे. केडीएमटी उपक्रमाच्या बसताफ्यात वाढ झाली आहे. त्याप्रमाणे उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न होता उपक्रमाचे उत्पन्न घटले आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले आहे. टेकाळे यांच्या हाताखाली काम करणाºया अधिकाºयांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. परिवहनच्या सदस्यांनी मांडलेल्या सूचनांकडे टेकाळे दुर्र्लक्ष करतात. महापौर आणि आयुक्तांच्या आदेशाचेही ते पालन करत नाहीत. त्यांना आपल्या परिवहन उपक्रमात काम करण्यास कोणतेच स्वारस्य नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत याबाबत सदस्यांकडून दाखल करण्यात आलेला प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका