शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: गर्दीत रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे सराईत चोरटे गजाआड, कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By मुरलीधर भवार | Updated: August 30, 2023 17:06 IST

Kalyan: गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जहीर शेख आणि अजय आल्हाट अशी या चोरट्यांची नावे आहेत.

- मुरलीधर भवार

कल्याण -  गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जहीर शेख आणि अजय आल्हाट अशी या चोरट्यांची नावे आहेत. जहीर याने मेल एक्स्प्रेस पकडण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशाचा मोबाइल चोरला. त्यानतंर तीन तासांनंतर पुन्हा तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या प्रवाशाचा मोबाइल चोरण्याच्या प्रयत्नात होता. येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना जहीर दिसताच त्यांनी त्याला अटक केली.

कल्याण रेल्वे स्थानकात लोकल, मेल एक्स्प्रेसमध्ये चढताना प्रवाशांचे मोबाइल चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरटे हातचलाखीने प्रवाशांचे मोबाइल लंपास करत होते. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला. राज्य राणी एक्स्प्रेस मेलमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ या चोरट्याचा शोध सुरू केला.

चोरीनंतर काही तासांतच कारवाईकाही तासातच एकजण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याच्याजवळ चोरी केलेला मोबाइल मिळून आला. जहीर शेख (मूळ. भुसावळ) असे या चोरट्याचे नाव आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या अजय आल्हाट यालाही बेड्या ठोकल्या. अजयच्या विरोधात या आधी रेल्वे पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीच्या गुन्हा दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण