शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: हत्यार बाळगणाऱ्या चौकडीला सश्रम कारावास

By सचिन सागरे | Updated: May 9, 2023 17:58 IST

Kalyan: दरोडा टाकण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ विविध प्रकारची हत्यारे बाळगणाऱ्या शत्रुघ्न काळूराम मढवी (४७, रा. सापर्डे, कल्याण), सूरकान रफिक कुट्टी (३३, रा. मिलिंद नगर),  मंगेश सांडू पाटील (५०, रा. चिकनघर) आणि निलेश पंडित शेलार (३५, रा. मानिवली गाव) या चौकडीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. सी. गोरवाडे यांनी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

- सचिन सागरेकल्याण : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ विविध प्रकारची हत्यारे बाळगणाऱ्या शत्रुघ्न काळूराम मढवी (४७, रा. सापर्डे, कल्याण), सूरकान रफिक कुट्टी (३३, रा. मिलिंद नगर),  मंगेश सांडू पाटील (५०, रा. चिकनघर) आणि निलेश पंडित शेलार (३५, रा. मानिवली गाव) या चौकडीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. सी. गोरवाडे यांनी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

पश्चिमेतील खडकपाडा ते बेतूरकरपाडा रोडवर ऑक्टोबर २०१० मध्ये एका चारचाकीमधून आलेल्या या सर्वांनी स्वतःजवळ घातक शस्त्रे बाळगली होती. सकाळच्या सुमारास कल्याणमध्ये भाजी घेण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील किमती ऐवज लुटण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, त्या आधीच महात्मा फुले चौक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या चौकडीविरोधात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आर. एम. आव्हाड यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोलीस हवालदार आर. डी. आटपाडकर, दीपक पिंगट व महिला पोलीस नाईक जे. डी. झोळेकर यांनी त्यांना मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालयkalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी