शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पुन्हा प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बंगळुरुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:50 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बंगळुरुला गेले आहे. प्रशिक्षण काळ हा दहा दिवसांचा असून दहा दिवसानंतर वेलरासू कल्याण डोंबिवलीत परतणार आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बंगळुरुला गेले आहे. प्रशिक्षण काळ हा दहा दिवसांचा असून दहा दिवसानंतर वेलरासू कल्याण डोंबिवलीत परतणार आहे. दरम्यान, वेलरासू यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे देण्यात आला आहे.

महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांच्या बदलीपूर्वी रविंद्रन यांना निवडमूक निरिक्षक म्हणून पंजाबला पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे भिवंडी महापालिकेचा अतिरिक्त पदभार स्वीकारला होता. त्यांना महापालिकेच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. अनेकदा मंत्रालय, एमएमआरडीए आणि उच्च न्यायालयातील तारखांमुळे त्यांनाही नागरिकांसाठी वेळ देता आला नाही. तरी देखील त्यांनी काही काळ लोकशाही दिन अत्यंत चांगल्या प्रकारे चालविला होता. रविंद्रन यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी  वेलरासू यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. वेलरासू यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेताच एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी त्यांना तातडीने जावे लागले. पुन्हा महापालिका एक महिना आयुक्ताविना होती. त्यामुळे महापालिकेच्या व्यथा मांडायच्या कुणाकडे असा प्रश्न सदस्यांसह नागरिकांना पडला होता. एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर वेलरासू परतले. त्यांनी 90 दिवस महापालिकेचा कारभार पाहिला असे त्यांनी स्वत: नुकत्याच पार पडलेल्या महासभेत स्पष्ट केले. 90 दिवसांच्या कारभानंतर त्यांना दहा दिवसाच्या प्रशासकीय प्रशिक्षणासाठी जावे लागले आहे. दहा दिवसांच्या प्रशिक्षणानंतर वेलरासू 20 ऑक्टोबरनंतर परततील असा अंदाज आहे. त्यांच्या सारखे प्रशासकीय प्रशिक्षणाच्या दौ-यावर जाण्याविषयी सदस्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. दरम्यान, दहा दिवस आयुक्त पदाचा प्रभारी पदभार अतिरिक्त आयुक्त घरत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका