शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
3
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
4
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
5
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
6
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
7
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
8
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
9
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
10
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
11
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
12
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
14
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
15
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
16
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
17
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
18
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
19
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
20
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,कल्याण-कसारादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 09:16 IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी (8 डिसेंबर) सकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट झाला फेल  कल्याण-कसारा मार्गादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं

कल्याण -मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी (8 डिसेंबर) सकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. यामुळे कल्याण-कसारा मार्गादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं सुरू आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त झालेला असताना वाहतूक सेवा पुरती कोलमडली आहे. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.  

(लोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत)

 

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याण