शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: ...आणि तो चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडी खाली झोपला

By मुरलीधर भवार | Updated: March 21, 2024 21:40 IST

Kalyan News: वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी टोईंग केली. त्याने त्याचा पोलिसांना जाब विचारण्याऐवजी पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ तो चक्क वाहतूक पोलिसांचा गाडी खालीच जाऊन झोपला. हा प्रकार कल्याण पश्चिमेतील खडकपाडा घडला.

- मुरलीधर भवार कल्याण - वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी टोईंग केली. त्याने त्याचा पोलिसांना जाब विचारण्याऐवजी पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ तो चक्क वाहतूक पोलिसांचा गाडी खालीच जाऊन झोपला. हा प्रकार कल्याण पश्चिमेतील खडकपाडा घडला. हा सगळा प्रकार एकाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्याचा व्हीडीआे सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीचे नियम मोडणाऱ््या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई सुरु असेत. खडकापाडा परिसरात अशाच एका वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. त्याची गाडी टोईंग केली. पोलिसानी टोईंग केलेली गाडी पोलिसांकडून कशी काय सोडवायची. त्याचा फाईनपण भरावा लागणार नाही. यासाठी त्याने शक्कल लढविली. तो गेला आणि पोलिसांच्या गाडी खालीच झोपला. त्याने गाडी खाली झोपून घेतल्याने वाहतूक पोलिसांना गाडी पुढे काढण्यासाठी कोणताही मार्ग राहिला नाही. वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. त्यांच्यासमोर असा दुसरा कोणताही पर्याय राहिला. त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच. गाडी खाली झोपलाला व्यक्ती बाहेर आला. त्याने त्याची गाडी घेऊन घरी गेला.

काही दिवसापूर्वी एका रिक्षा चालकाच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयासमोरच कारवाई केली होती. तेव्हा रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात बरीच हमरातुमरी झाली होती. रिक्षा चालकाने तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत पोलिसांच्या कारवाईस विरोध करीत पोलिसाला अद्दल घडविण्याची भाषा केली होती. त्यानंतर आज पुन्हा हा प्रकार घडल्याने वाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईस वाहन चालकांकडून विविध प्रकारे विरोध असतो. हेच या घटनेतून उघड झाले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणtraffic policeवाहतूक पोलीस