शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात डॉक्टरांची  निवासी डॉक्टरांना मारहाण

By अजित मांडके | Updated: January 5, 2024 20:39 IST

निवासी डॉक्टरांचा शनिवारी काम बंदचा इशारा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज  रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या रुग्णालय संलग्न वैदेकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टराला व्यवस्थित काम करीत नसल्याचा जाब विचारत अस्थिव्यंग विभागातील वरिष्ठ डॉक्टरानीमारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली.

रुग्णालयात वैदेकीय विद्यालयात पदवी पूर्ण झाल्यावर एक वर्षाच्या करारानुसार हे डॉक्टर निवासी डॉक्टर म्हणून सेवा बजावत असतात यावेळी रुग्णालयातील ओपिडी पासून अनेक वॉर्डची जबाबदारी त्यांच्यावर असते. शुक्रवारी एका निवासी डॉक्टर बरोबर काम करताना बाचाबाची होऊन वरिष्ठ डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

निवासी डॉक्टरांचा शनिवारी काम बंदचा इशारा

वैदेकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व निवासी डॉक्टर यांनी झालेल्या घटनेचा निषेध करीत शनिवारी सकाळी साडेआठ वाजता कामबंद करून निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात रुग्णालयाचे डीन यांना प्राथमिक अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल. - अभिजित बांगर, आयुक्त, ठामपा

टॅग्स :thaneठाणे