शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: April 7, 2024 18:52 IST

कळवा पोलिसांची कारवाई: चांदीचे दागिने हस्तगत

ठाणे: सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या रेखा छोटू शिंदे (३८, रा. दिघा, नवी मुंबई) आणि सुगंधा सूर्यभान मकाळे (३५, रा.दिघा, नवी मुंबई) या दोन महिलांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी रविवारी दिली. त्यांच्याकडून चांदीच्या पैजणाचा जोड हस्तगत केला आहे.

ठाण्यातील अर्जुनसिंह राठोड (१९, रा. विटावा, कळवा, ठाणे) यांच्या सोने चांदीचे दागिने विक्रीच्या राजलक्ष्मी ज्वेलर्स या दुकानामध्ये ६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला खरेदीच्या बहाण्याने आल्या. या महिलांनी राठोड यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांचे लक्ष विचलित करून काउंटरवर ठेवलेले चांदीचे पैजण चोरी करून पसार झाल्या होत्या. चोरीचा गुन्हा दाखल होताच, कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि त्यांच्या पथकातील अमलदार शहाजी एडके, रमेश पाटील, श्रीमंत राठोड, दादासाहेब दोरकर आणि राहुल पवार आदिंच्या पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. त्यानंतर यातील रेखा आणि सुगंधा या दोघींनाअवघ्या एका तासामध्ये ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्यांनी या चोरीची कबूली दिली.

त्याच आधारे तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली.ग्रॅम वजनाचे पाच लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने फसवणूकीने चोरल्याचाही एक गुन्हा नालासोपारा पोलिस ठाण्यात ठाण्यात दाखल झाहे. या महिलांना आता ष्घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर सांगवे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेThiefचोर