शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 7, 2023 18:28 IST

मनसे दहीहंडी उत्सवात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाले असून भगवती मैदानात हा उत्सव सुरू आहे.

ठाणे : मनसेदहीहंडी उत्सवात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाले असून भगवती मैदानात हा उत्सव सुरू आहे. पहिल्यांदाच ठाण्यातील मनसे आयोजित दहीहंडी उत्सवात राज ठाकरे उपस्थित झाले आहे. ठाण्यातील दहीहंडीच्या व्यासपीठावर येण्याची राज यांची ही पहिलीच वेळ आहे. जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी दिली. नऊ थरांची सलामी देऊन जय जवान गोविंदा पथकाने चषक जिंकला. त्यांना मनसेची पहिली हंडी फोडण्याचा मान देण्यात आला. 

ठाण्यातील मनसेच्या दहीहंडी उत्सवात राज ठाकरेंची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी त्यांनी सांगितले की, दहीहंडी बघण्यात गुंग होतो. जय जवान गोविंदांना सलाम. पहिल्यांदा दहीहंडी उत्सवात आलो. पहिल्यांदाच काही न बोलता इतका वेळ उभा राहिलो. सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सण उत्सव साजरे करा, बंदी आणण्याचा प्रयत्न केला, कोर्टाकडून बंदी आणण्याचा प्रयत्न केला. पण मी ठाम उभा राहिलो. हिंदू सणांवर बंदी आणणार पण तसे काही होऊन देणार नाही. हा सण साजरा करणाऱ्या अविनाश जाधव आणि टीमला धन्यवाद देतो.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणेMNSमनसेDahi Handiदहीहंडी